शनिवार, 21 जून 2025

अवकाळी ओळी 💙

“ कि ये सुंदरे तु इतकी लखलखीत असावी 
कि तुझे ते कोमल हात माझ्या हृदही स्थळी असावे..
मी बेभान होहुनिया तुझ्याच स्पनंदनातं राहावे 
कि...
तु असावी गोजिरवाणी प्रेमात माझ्या..?
आणि मी तुझ्या जिंदगाणीत राहावे...?

अवकाळी ओळी...⛈️

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें