शनिवार, 22 जुलाई 2017

लोकशाहीतला तुरुंग

🗳 लोकशाहीतला तुरुंग

माणसाच्या अभिव्यंक्ती ला लागलेला सुरुंग म्हणजे
लोकशाहीतला तुरुंग...!
मानवता- समानता- तुमच्या विश्वांतल्या मनाची स्वातंत्र्याची घोषणा.
येरवडा-आर्थंर-आणी-तिहाड
लोकशाही समर्थंकाची तुरुंग..!!
त्यांचा हिन्दूस्थान मातेच्या नावाने केलेला जयघोष म्हणजे ‘ देशभक्ती ’
तुमच्या भुखमरीची आजादी मात्र तुरुंग..!!!
शिक्षा-रोजगार-और-स्वास्थ मात्र हवेतली अफवा
तुमच्या फेलोशिप चे वांन्धे केला जरीही आवाज तर
तुम्हास होईल तुरुंग...!
दलित-आदिवासीचा आवाज येथे मायने नाय
अल्पसंख्याक येथे सोडाच
नागपुरातच्या तुरुंगातल्या
लोकशाही समर्थंकाचा कोनी वाली नाय.
लोकशाहीला मनु नावाचा सुरुंग
किळ बसावी अशी ही बामणशाही खाकीच्या आड फक्त तुरुंग.!!
जनावराची पुजा येथे गाईला मातेचा दर्जा
मात्र बिफ-मटन-मास-कत्तल
चामड्यांचे कारखाने येथे मात्र भरुण
त्यांच्या कार्याला तुम्ही केला जरी विरोध,
तर तुम्हास मात्र तुरुंग...!!!
राजकारणी निवड हींच लोकशाही माणसाच्या मताची येथे मात्र कवढी मोल नाही.
कधीच पाहीला नाही तुरुंग
पण येवढच सागंतो.
जगातल सर्व्हांत मोठे रुग्ण म्हणजे एकमेव तुरुंग...
एकमेव तुरुंग....!!

🚶🚶🚶त्या तमाम लोकशाही समर्थंक विचारांना अर्पित....📮

जय_भिम...लाल_सलाम

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें